आय एम ए पुणे स्वातंत्र्य दिन सोहळा

आय एम ए पुणे स्वातंत्र्य दिन सोहळा

भारत माता की जय

शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५

सकाळी ८ वा ध्वजारोहण व ध्वजवंदन

८.४५ : आर्टस सर्कल आयोजित डॉक्टर कलाकारांचा संगीतमय कलाविष्कार

भारत हमको जान से प्यारा है व‌ रिमझिम गिरे सावन

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण

डॉ. सुनिल इंगळे
अध्यक्ष, आय एम ए , पुणे

डॉ. मोहन जोशी
चेअरमन, आर्ट्स सर्कल

डॉ. गीतांजली शर्मा,
सचिव, आर्ट्स सर्कल

उपाध्यक्ष, आय एम ए, पुणे

डॉ. रणजीत घाटगे, सचिव, आय एम ए पुणे

डॉ. अंजली साबणे, सचिव, आय एम ए पुणे