98th Foundation Day of Indian Medical Association
On the occasion of 98th Foundation Day of Indian Medical Association, Pune on 7th June 2026 in the evening an infotainment program was arranged and conducted by Dr. Aniket Joshi, Dr. Alka Kshirsagar and Dr. Aarti Nimkar with all managing committee members, families and others participating enthusiastically younger generation as well as elder members.
Ex-chairman Trust Board Dr. Avinash Bhutkar told about the progress of IMA Pune building from one story building to 5 flooring building with 6th floor Terrace recently renovated after the donation from Dr. Shrikant Kelkar. IMA Pune’s Pitamah Dr. Jayant Navarange appreciated this program which matches with this year’s theme “Health, Happiness and Harmony for all”. Chairman Trust Board Dr. Sanjay Patil discussed in short the systematic working of IMA Pune with the guidance of senior leaders taking A Pune to sky heights. Dr. Aarti Nimkar,who was the convenor of the program elaborated the way this infotainment program with its theme and program scenes progressed day by day in a month time.
We tried to involve almost all managing committee members who were available on Sunday 7th June 2026. Total 42 members participated.
“प्रगती का अधोगती – जागर मानवाचा “
हा प्रबोधनात्मक तितकाच मनोरंजक आणि प्रभावी प्रयोग १तास १५ मिनिटे सादर करण्यात आला.
सूत्रधार नारद आणि मानव (डॉ. रणजीत घाटगे आणि डॉ. अनिकेत जोशी) यांच्या मधील संवादातून कमाल अभिनय करत प्रेक्षकांची मने जिंकली. १०० /२०० वर्षांपूर्वीचे माणसाचे जीवन पहाटेची भूपाळी , काकडआरती, जात्यावरच्या ओव्या, विविध गाणी, नृत्य, भजन, अभंग, दिंडी तसेच वासुदेव, विठ्ठल माऊली, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यातून साकार करण्यात आले होते.
भूपाळी : डॉ. भक्ती दातार, डॉ. अंजली दिक्षित
काकड आरती : डॉ. अरूण हळबे, डॉ. शाम दामले आणि इतर
जात्यावरच्या ओव्या : डॉ. अलका क्षीरसागर, डॉ. आरती निमकर, डॉ. मीनाक्षी देशपांडे, डॉ. अंजली साबणे, डॉ. पद्मा अय्यर, डॉ. अरूणा ओझा, डॉ . सुमती संचेती, डॉ. सविता ओस्तवाल, डॉ. केतकी घाटगे आणि डॉ. प्रदीप खिंवसरा.
वासुदेव : डॉ. विरेंद्र ओस्त़वाल
शेतकरी गीते : डॉ. रविंद्र छाजेड, डॉ. कल्पना छाजेड
देवीचा भंडारा : डॉ. वृषाली खिरीड
कोळी नृत्य : डॉ. दिशा बोंगाळे, डॉ. वैशाली परब
विठ्ठल गीते : डॉ. गीतांजली शर्मा, डॉ. आरती निमकर, परी चौधरी, ओवी घाटगे, स्वयंम् चौधरी.
संत तु्काराम महाराज : डॉ. प्रकाश मराठे
विठ्ठल : डॉ. अनिल पानसे
वारकरी : डॉ. अंबरीश शहाडे, डॉ. सुहास नेने
दिंडी: डॉ. संजय पाटील, डॉ. सचिन लकडे, डॉ. उमा वानखेडे आणि इतर कलाकार
छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ: डॉ. अनिता गवळी आणि दक्ष गवळी
मावळे: डॉ. राजू वरयानी, डॉ. सुनिल सातव
त्यानंतर आजच्या सामाजिक आणि वैद्यकीय समस्या हे चित्रीकरणआणि प्रत्यक्ष भूमिका दाखवून त्यावरील उपाय ध्वनी चित्र फीत आणि चित्रिकरण माध्यमातून प्रदर्शित केले गेले.
डायबिटीस :डॉ.अनिकेत जोशी
डॉ. संजय गांधी, डॉ. गोविंद कुलकर्णी
स्ट्रोक : डॉ. सचिन यादव
मूत्रपिंड यकृत समस्या: डॉ. गिरीजा वाघ
वैद्यकीय समस्यांवर मात कशी करायची?
. यात डॉ. नवरंगे सायकलींग, डॉ. संजय पाटील धावणे, डॉ. सुमित शहा चालणे, डॉ. सचिन लकडे स्नायू बळकटीकरणासाठीचे व्यायाम तर डॉ. आरती निमकर यांनी कठीण अशी योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली.
. सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग आणि उत्कृष्ट अभिनय यामुळे कार्यक्रम दर्जेदार अन् न भूतो न भविष्यति असा झाला. १०० जणांची उपस्थिती सुरवातीपासून शेवटपर्यंत कायम राहिली यांतच कार्यक्रमाचे यश सामावले आहे यात शंका नाही. कार्यक्रमानंतर प्रेक्षकांनी सर्वांचे भरभरून कौतुक केले तसेच असा कार्यक्रम आय एम ए मध्ये प्रथमच झाल्याचे डॉ. अविनाश भूतकर यांच्या बरोबर इतरही अनेक प्रेक्षकांनी उद्धृत केले.
कार्यक्रमाची YouTube link
https://youtu.be/h88_IY8tA4c?si=qvlJnIFCdlUuJa3b